कार्यक्रम पत्रिका
25 ऑक्टोबर 2025
स १०.००वाजता :- ऑफलाईन उपवर उपवधू नोंदणी, स्मरणिका वितरण, पास विक्री
स ११.००० वाजता :- उद्घाटन सोहळा
दु १.०० वाजता :- परिचय सत्राची सुरुवात
दु १.०० ते ४.०० :- भोजन व्यवस्था
दु ४.०० ते ७.०० :- उपवर उपवधू राऊंड टेबल गेट टुगेदर
सां ७.०० ते ९.०० :- भोजन व्यवस्था
26 ऑक्टोबर 2025
स ८.०० वाजता :- ऑफलाईन उपवर उपवधू नोंदणी, स्मरणिका वितरण, पास विक्री
स ८.३० वाजता :- नाश्ता ,चहा, कॉफी
स १०.०० वाजता :- परिचय सत्रास सुरुवात
दु १.०० ते ४.०० :- दुपारचे भोजन व्यवस्था
सांय.६.०० वाजता :- समारोपीय भाषण
सांय.७.०० ते ९.०० वाजता :- भोजन व्यवस्था